माझ्या मते लव्ह मॅरेज अधिक सोयीचे ठरावे. कारण बघून जरी लग्न केले तरी थोडक्या वेळात फार काही समजत नाही. पण लव्ह मॅरेज असेल तर एकमेकांच्या स्वभावाचे बारकावे माहित असतात. (अर्थात लव्ह ऍट फर्स्ट साईट वगैरे गोष्टी काही खऱ्या नाहीत. ) आपल्याला नेमके काय आणि कुठे ऍडजस्ट करायचे आहे याचा अंदाज असतो. त्यामुळे ती लग्ने जास्त यशस्वी होतात.