मनाच्या चकव्यामुळे ती दिसत नाही. आणि त्याही पुढे जाऊन आपणच ती आहोत हा उलगडा होत नाही. त्यामुळे मन उलगडण्याचा प्रयत्न चाललायं. इतक्यात अध्यात्ममधे आणू नका, मनावर चर्चा करा.