माझ्या मते शहाण्या माणसाने लग्न च करू नये.
लग्न का करावे ह्याचं उत्तर मी शोधतो आहे. ज्यांचे लग्न व्हायचे आहे आणि ज्यांचे झाले आहे अश्या दोन्ही प्रकारच्या लोकांकडे ह्या प्रश्नाचे उत्तर नाही !
हात पाय धडधाकट आहेत तोपर्यंत आयुष्याचा आस्वाद घ्यावा. तरुणपणीच स्वत:च्या म्हातारपणाची सोय लावून द्यावी !
(अर्थात हे माझ्यासारख्या अनुभवहीन माणसाचे विचार आहेत. किती प्रॅटिकल आहे ते माहित नाही ).