कसा निर्णय घेता?
>माझ्या मते लग्न करण्यासाठी मनात लग्न करायची इच्छा निर्माण होणं गरजेचं आहे.
= अशी फसलेली उदाहरणं पाहून इच्छा होणार नाही.
>ज्याच्याशी लग्न करणार आहे त्याचा स्वभाव कसा जाणून घ्यायचा इतक्या कमी कालावधी मध्ये ?
= स्वभाव जाणून घेणं (लग्न करून) एकत्र राहिल्याशिवाय शक्य नाही. लिव-इनमध्ये कुणाला कुणाची पडलेली नसते आणि त्यांना देखील लग्नानंतरच खरे रंग कळण्याची शक्यता असते.
व्यक्ती आवडली, तिच्या सहवासात काही काळ घालवला की तिच्या कंपनीत मजा येते की नाही ते कळतं. दॅट इज इनफ.
>ह्या विषयात अगदीच निराशा नाहीये,
= काल आणि आजमध्ये बराच फरक पडला!
>पण शेवटी जिथे एखादी गोष्ट आपण नशिबावर सोडतो, तो माझ्या मते जुगारच !
= अनिश्चितता नसेल तर जगण्यात मजा काय?