महेश आपला प्रतिसाद आवडला ! खरंच विचार करायला लावणारा असा आहे !
@संजयजी :
> व्यक्ती आवडली, तिच्या सहवासात काही काळ घालवला की तिच्या कंपनीत मजा येते की नाही ते कळतं. दॅट इज इनफ.
== तिच्या कंपनीची मजा अलीच नाही तर ? तिच्यासोबत राहणे ना-इलाज वाटू लागला तर ?
लग्न १००% फसतात असं मला म्हणायचं नाही, पण ती १००% यशस्वी होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
लाडू चांगला की खराब हे तो चाखून पाहिल्याशिवाय कसं कळणार ? जर चांगला लागला तर आनंद च ! खराब लागला तर स्वत:ला दोष द्यावा की नशिबाला ?