एखादी व्यक्ती प्रथमदर्शनी मोहवते म्हणजे तिचं सौंदर्य तुम्हाला भावलं. तिचा सहवास आवडला म्हणजे दोघात विकर्षणात्मक मनोदशा नाही आणि प्रेम म्हणजे तिला तुम्ही आवडलात! (विषय संपला, करा लग्न!)