आपण आहोत कि नाहि हा विचार करणारं, असल्यास त्याला आकार-निराकाराच्या साच्यात बसवणारं,  नसल्यास हा नाकारणारा आहे तरी कोण असा तर्क करणारं मनच आहे.