यांचा संबंध १००% मनाशी आहे.

= इथपर्यंत सगळं बरोबर आहे

>हे चित्र/प्रतिमा नाहिशी होते म्हणजे काय होते? तर मन शाश्वताच्या अनुसंधानी लागते.

= नाही. आपल्याला आपण कोण आहोत याचा उलगडा होतो.

>इथे इतर वेगळा "आपण" ऍज सच कुणी नाहि

= 'तुम्ही नाही' हे तुम्ही सिद्ध करून दाखवा!