स्वत: पुरानेच काळजी घेतली शवांची.....
शवांवरी सर्व रेत तो पांघरून गेला!
अशा प्रकोपासमोर माणूस काय टिकतो?- आधीच्या किंवा नंतरच्या द्विपदींचा आधार घेतल्याशिवाय "अशा प्रकोपासमोर... " म्हणजे नेमक्या कोणत्या हे समजत नाही. ही रचना 'गझल' ह्या सदरात घातली असल्यामुळे हा आक्षेप.
कृमीकिड्यांसम हरेकजण चेंगरून गेला!