- आधीच्या किंवा नंतरच्या द्विपदींचा आधार घेतल्याशिवाय "अशा प्रकोपासमोर... " म्हणजे नेमक्या कोणत्या हे समजत नाही. ही रचना 'गझल' ह्या सदरात घातली असल्यामुळे हा आक्षेप.अशा प्रकोपासमोर माणूस काय टिकतो?
कृमीकिड्यांसम हरेकजण चेंगरून गेला!
अरे, प्रकोपासमोर माणूस काय टिकतो?
कृमीकिड्यांसम हरेकजण चेंगरून गेला
असा काहीसा बदल केल्यास वरील दोषाचे निवारण होऊ शकेल असे वाटते.