स्वतः पुरानेच काळजी घेतली शवांची.....
शवांवरी सर्व रेत तो पांघरून गेला!

- रेत व रेती हे सर्वस्वी भिन्न शब्द आहेत. रेत म्हणजे वीर्य. त्यामुळे इथे तो शब्द गैरलागू आहे.
शवांवरी सर्व गाळ तो पांघरून गेला

असा काहीसा बदल केल्यास वरील दोषाचे निवारण होईल असे वाटते.