लव्ह मॅरेजेस फसतात कारण शारिरीक आकर्षण आणि प्रेम यातली सीमा रेषा फार पुसट असते. आपलं प्रेम आहे की फक्त आकर्षण हे न कळल्यामुळे लव्ह मॅरेजेस फसतात. लव्ह ऍट फर्स्ट साईट मध्ये आधी आकर्षून घेतो तो चेहेरा. त्यामुळे त्यालाच प्रेम समजण्याची चूक होते आणि पुढे सगळाच गोंधळ होतो.