शुद्धलेखन चिकित्सेच्या खिडकीचा आकार मोठा असल्याने आणि उभा सरकपट्टा नसल्याने, शुद्ध केलेला मजकूर सुपूर्त करायची कळ दिसत नाही. नाईलाजस्तव मजकूर कापून मूळ खिडकीत चिकटवावा लागतो. ( ८०० * ६०० ) साठी.