आणि  हा "मी"पणा  म्हणजे मनच.    तुम्ही  ज्या"मी" बद्दल  बोलताय त्याला  "मी"  आहे  कि  नाही हा विचारच नाहि. त्याला"मी/तू" म्हणजे काय  हे  ठाऊकच  नाहि.  त्याला "नसणे"  म्हणजे  काय  हे   देखील  ठाऊक   नाहि.