>त्याला  "मी"  आहे  कि  नाही हा विचारच नाहि. त्याला"मी/तू" म्हणजे काय  हे  ठाऊकच  नाहि.  त्याला "नसणे"  म्हणजे  काय  हे   देखील  ठाऊक   नाहि.

= यालाच तर द्वैत म्हणतात! असे दोन 'मी' नाहीयेत.