हे प्रतिसाद देणारं कोण आहे : तुम्ही की मन?
प्रे. संजय क्षीरसागर (मंगळ., ०२/०७/२०१३ - १०:१५).
हा एकमेव मुद्दा क्लिअर करा

त्यावर इथे तुम्ही म्हणताय :

>अर्थात मन.लेख तुमच्या  मनानेच   लिहीला  आहे  व  प्रशोत्तरे  देखील  आपल्या मनांमधे  चाललीत.

आणि खाली म्हणताय :

> मी आहेच. प्रे. साळसूद (मंगळ., ०२/०७/२०१३ - १७:३५). 

पुढे म्हणताय :  आणि  हा "मी"पणा  म्हणजे मनच.

तुमच्या लेखी  'मी' म्हणजे 'मी पणा'  (अहंकार).

आणि दुसरा एक 'मी' तुम्ही शोधलायं

>तुम्ही  ज्या"मी" बद्दल  बोलताय त्याला  "मी"  आहे  कि  नाही हा विचारच नाहि. त्याला"मी/तू" म्हणजे काय  हे  ठाऊकच  नाहि.  त्याला "नसणे"  म्हणजे  काय  हे   देखील  ठाऊक   नाहि.

= याचा अर्थ त्या 'मी' ला  कसलीही जाणिवच नाही!  आहो 'मी' एकच आहे. मनाशी तादात्म्यामुळे तो अहंकार वाटतोयं.

तुमचा सॉलिड गोंधळ झालायं.