अमीर (मराठीत: श्रीमंत) काय, किंवा गरीब काय, मद्य हे तरतरीसाठी पितात / मद्य प्याल्याने तरतरी येते, ही निदान माझ्यासाठी तरी नवीन बातमी आहे. कन्वेन्शनल विज़्डम (मराठी?) काय किंवा अनुभव काय, कशाशीच हे सुसंगत नाही.सबब, नापास. पहिल्याच ओळीत.