दहावीच्या (मराठी माध्यम) पुस्तकातील पहिलाच धडा आहे. एका मुलाला शिकवत असताना मला स्वतःलाच तो इतका भावला की लगेच त्याचा अनुवाद टंकला.