आपले मनापासून आभार. बरीच वर्षे सतत तांत्रिक बाबींची भाषांतरे केल्यामुळे माझ्या भाषांतरात बरेचदा यांत्रिकता, बोजडपणा येतो. त्यामुळे साहित्याचा अनुवाद करताना मी त्याकडे एक आह्वान म्हणून पाहाते. भाषांतर करताना मनात एकप्रकारची धाकधूकही असते.