हल्ली बरेच जणांच्या मोबाईलमध्ये गुगल नकाशे, दिशादर्शनाची सोय असते. तिथे पायी चालत जाणाऱ्यांसाठी मार्गदर्शनाचा पर्याय दिला आहे.