अजून एक - कोपऱ्यावरची/नाक्यावरची बहुतेक छोटी दुकाने/पानाच्या गाद्या श्री. भिंगार्डे यांच्याच असतात. ;)असो. कोंकण ह्या शब्दात को वर अनुस्वार स्वयंसुधारकाने आणला असावा असे मानण्यास वाव आहे.