कोकण हा शब्द कोंकण ह्या शब्दाला पर्यायी म्हणून शब्दकोशात दिलेला दिसतो.
मोल्स्वर्थ शब्दकोशात ह्या पानावर इतरत्र कोंकण असाच प्रयोग दिसतो.