"आपण" हा मनाचाच भाव आहे. त्याला मनाबाहेर काढुन, त्याच्यावर स्वतंत्र ऐच्छीकतेचं लिंपण करून त्याच्याकरवी मनाला कंट्रोल करायचा प्रयत्न करणं म्हणजे आपण आपल्याच खांद्यावर बसायचा प्रयत्न करणं आहे. आणि तसा प्रयत्न यशस्वी झाला म्हणणं म्हणजे मनाची फसवणूक आहे.