डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई बी ए वाय डॉट कॉम, (ईबे)या संकेतस्थळावर आहे. हं, तो विकत घ्यावा लागेल.(किंमत फार आहे २०० डॉलर्स)गूगल वरून शोधता येतील आणखी संकेतस्थळे जिथे उपरोल्लेखित गॅजेट मिळू शकतील.प्रयत्न करा.........कृष्णकुमार द. जोशी