कोंकण असू शकतो कारण जुने कोंकणवासी अजूनही सानुनासिक उच्चार करतात. आमच्या गावात अजूनही
रत्नांग्रीस जायांस हवें
असे मराठी बोलतात (गंमत म्हणजे बायका पुल्लिंगात बोलतात उदा. *मी जातो*, मराठी बोलीची अजून एक गंमत म्हणायची ही).