परिघ का परीघ?

उत्तर द्यायला थोडा बिलंब झाला कारण खात्री करून घेऊन लिहावे असे वाटले. शब्दकोशात 'परीघ' असाच शब्द आहे. त्याला प्रत्यय लागली की 'री' चे 'रि' होते. जसे परिघाचे, परिघावर.