मला नाही माहित हे देकार्त काय प्रकरण आहे ते. पण "आपण" हा मनाचाच भाव आहे. ज्याला अस्तित्व, आत्मा वगैरे शब्दांनी वर्णन केल्या जातं त्याला मी, तु, आपण हे सर्वनामे ठाऊक नाहित,  त्या सर्वनामांमागचा भेद ठाऊक नाहि. असो. मागेच म्हटल्याप्रमाणे, हा लेख तत्त्वज्ञानावर नाही तर मानसशास्त्रावर आहे. तत्त्वज्ञानावर चर्चा करता येईल, पण तत्पूर्वी ऐच्छीकतेचा सर्व मक्ता मनाकडे आहे, मनाला "ऐच्छीक" कंट्रोल करण्याची गरज   आणि शक्यता इतर कुठे नाहित हे मान्य झालं तरी पुरे.