त्यांच्यात नेमकं काय बिनसलं हे अध्याहृत ठेवूनही शेवट खूप छान झाला. आयुष्यात काही निर्णय वेळेवरच घ्यावे लागतात नाहीतर जन्मभर पस्तावायची वेळ येते. मनापासून आवडली कथा.