कोडे पूर्ण सुटले. पहिल्याच प्रयत्नात. पण 'लबाडीचा अभाव' याचा अर्थ प्रामाणिकपणा होतो. 'अनन्यभाव' म्हणजे दुसरा कोणताही भाव नाही. न अन्य भाव म्हणजे अनन्यभाव.