खेटे घालणे यात 'खेटा' या नामाचे अनेकवचन आहे हे लक्षातच आले नव्हते.
लबाडीचा अभाव = अनन्यभाव हे लाक्षणिक अर्थाने की शब्दार्थाने? (अन + अन्य + भाव = अन्य असल्याची जाणीव नसलेला भाव = 'स्व'भाव हे बरोबर असेल तर लबाडीचा काय संबंध ते कळले नाही.)