सर्वांना कथा वाचून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.
@ संजयजी,
अगदी मान्य.. वेळच्या वेळेस 'योग्य' निर्णय घेणे अतिशय महत्वाचे आहे. नाहीतर त्याचे परिणाम आयुष्यभर भोगायला लागतात.
@नीता ताई,
अगदी बरोबर. कारणं काहीही असोत, निर्णय महत्वाचा !
@विजय सर्,
म्हणावं तर 'त्या' परिस्थितीतून बाहेर पडणं खूप सोपं, म्हणावं तर महाकठीण ! आपण आपल्या मित्रासाठी प्रयत्न करत राहायचे ..निर्णय त्याचाच असणार आहे !