नक्कीच करून पाहीन. आणखी एक करता येते ते म्हणजे सेकण्ड ओपिनियन - ह्या विषयाशी / कथेशी संबंध न आलेल्या व्यक्तीला ते भाषांतरीत साहित्य वाचायला देऊन मत आजमावणे.