तुम्ही म्हणताय मनाचा पडदा वगैरे फाटणे असं काही होत नाही. त्या पुढच्या वाक्यात म्हणताय मनाचा प्रोजेक्टर बंद झाल्यानं समोरचा निराकार (ज्याचा उपयोग मन पडद्यासारखा करत होतं ) स्पष्ट दिसू लागतो. मन पडदा आहे की प्रोजेक्टर? पडद्याचा वापर प्रोजेक्टरसारखा केल्याने समोर निराकार दिसू लागतो असे समजावे का? असो.