>मन पडदा आहे की प्रोजेक्टर?

= प्रोजेक्टर.

>पडद्याचा वापर प्रोजेक्टरसारखा केल्याने समोर निराकार दिसू लागतो असे समजावे का?

= निराकार हा पडदा आहे. मनाचा प्रोजेक्टर बंद झाल्यानं तो स्पष्ट दिसतो.