तुम्ही म्हणताय निर्णय मी घेतो, माझे मन नाही. तुम्हीच म्हणताय की मनापलीकडचा हा जो 'मी' आहे तो तुमचा, आमचा सगळ्यांचा एकच आहे. मग तुमच्या 'मी' ने घेतलेला निर्णय माझ्या 'मी' ने किंवा इतर कुणाच्याही 'मी' ने घेतल्यातच जमा आहे. तसे असेल तर माझ्यावर किंवा अन्य कुणावरच कोणतंही बंधन नाही. तसे नसेल तर तुमचा मनापल्याडचा 'मी' आणि इतरांचा मनापल्याडचा 'मी'  वेगळा आहे, त्यात अद्वैत असणे संभवतच नाही. असो.