अर्थात!
>मग तुमच्या 'मी' ने घेतलेला निर्णय माझ्या 'मी' ने किंवा इतर कुणाच्याही 'मी' ने घेतल्यातच जमा आहे.
= तो तुमचा अनुभव असेल तर प्रश्नच संपला!
> तसे असेल तर माझ्यावर किंवा अन्य कुणावरच कोणतंही बंधन नाही
= तेच तर सांगतोय
>तसे नसेल तर तुमचा मनापल्याडचा 'मी' आणि इतरांचा मनापल्याडचा 'मी' वेगळा आहे, त्यात अद्वैत असणे संभवतच नाही
= हा तुमचा गैरसमज आहे त्यामुळेच तर सगळे प्रश्न आहेत!