"चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले" हे गाणे " आपकी नजरोने समझा प्यार के काबील मुझे"  या हिंदी गीताच्या चालीवर गाता येते.
"स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा" हे गाणे " ही वाट दूर जाते " या गीताच्या चालीवर गाता येते.