को ने सुरु होणारे अरुंद हा शब्दार्थ असलेले कोता, कोती आणि कोते हे तीनच शब्द आहेत. कोता नंतर कोते वापरुन पाहिला असता तर लगेचच सुटले असते. मात्र तावून (तावून-सुलाखून) या शब्दाने जरा घोळ झाला आणि तेवून हा शब्द सुचलाच नाही. वेळेअभावी लगेच उत्तर देता आले नाही. :(