व्यक्तीचे नाव स्वरूपानंदानी (हिरानंदानी प्रमाणे) असे आहे का? तसे असेल तर ठीक आहे.व्यक्तीचे नाव स्वरूपानंद असेल तर स्वरूपानंदांनी असे आदराने लिहावे.शिवाय स्वरुप नव्हे स्वरूप असे लिहावे.धन्यवाद.श्रीनाथ