ऐश्वर्याला दिपून इथल्या बघता बघता 'बटीक' झालो
सीता शोधणे भुलून गेलो! लंकेमध्ये रमून गेलो!!
येथे दुसऱ्या ओळीत
सीतेला शोधणे विसरलो! लंकेमध्ये रमून गेलो!!
असा बदल केलात तर लयीतही बसेल आणि भुलणे हे येथे अयोग्य अर्थाचे क्रियापद टाळता येईल असे सुचवावेसे वाटते.