चिरंजीव होणे मला भाग आहे

भोगांचिही  थकबाकी अजून मजवरी...

तिची नाव टाळून गेली किनारा
संपलीना प्रतीक्षा उभा   मी  तीरी