>>मनाचा प्रोजेक्टर चालू बंद करणे हा मनोव्यापार असून तो आपण म्हणता त्या 'मी' ने तो करणे संभवत नाही.
-- एक्झॅक्टली. "मी" मनाचा प्रोजेक्टर चालू बंद करतोय असं मनालाच वाटतं. ऍक्चुली ते मन चालु-बंद होणे नसून कल्पना विलास थांबवणे व तार्कीक विचार करणे, किंवा विचारच थांबवणे आहे... आणि ते सर्व मनाचच कार्य आहे.