१. झोपी गेलेला जागा झाला हे नाटक बबन प्रभूंनी लिहिलेले आहे हे खरेच मात्र दूरदर्शनवर होणाऱ्या ह्या नाटकात अशोक सराफ काम करीत असत ना?
५. अमृतमंथन हा कार्यक्रम वसुंधरा पेंडसे नाईक सादर करत असत असे वाटते.
४. सुंदर माझे घर हा कार्यक्रम इंद्रायणी सावकार सादर करत असत असे वाटते. इतरही असतील.
१०. मुलखावेगळी माणसे असे कार्यक्रमाचे नाव होते.
अर्थात हे आठवणीतून लिहिलेले आहे. चू. भू. द्या. घ्या.