प्रतिसाद लेखनाची दिशा ठरवतील म्हणजे सदस्यांना मनाबद्दल काय वाटतं किंवा जाणून घ्यायचंय त्यानुसार लेखन होईल. दिशा आणि बंधन यात फरक आहे.

प्रश्न तुम्ही विचारताय याचा अर्थ तुम्हाला मार्गदर्शन हवं आहे.