मी क्लू वाचला. लबाडीचा अभाव वरून मी लबाडी मोल्स्वर्थमध्ये शोधली. त्याला दिलेल्या प्रत्येक शब्दाला मराठी शब्द शोधला. फेल्शूद, उंत्रुथ, दुप्लिसित्य असे. डुप्लिसिटी शोधताना मला अनन्यभाव सापडला. (ओपोसित ओफ दुप्लिसित्य) बाकी अक्षरे आली होती. लबाडीचा अभाव हा क्लू आहे. अर्थ नाही. हे पुष्कळदा सांगितले आहे