आजानुकर्ण ह्यांचे प्रतिपादन पुष्कळसे पटण्यासारखे आहे. एक दुरुस्ती आवश्यक वाटते:
शोधसूत्र म्हणजे अर्थ नव्हे
येथे
शोधसूत्र म्हणजे थेट शब्दार्थ असेलच असे नव्हे ... असा काहीसा बदल करावासा वाटतो.
धन्यवाद.