सोप्या ( क्विक / स्ट्रेट ) शब्दकोड्यांत सूत्र हे सहसा उत्तराची सोपी व्याख्या किंवा उत्तराचा समानार्थी शब्द असावा असा संकेत आहे. ( इथे व इथे पहा. ) त्यांत कोणत्याही प्रकारचे शब्दखेळ वा शब्दच्छल असता नये.