महेश, तुम्ही नियमितपणे 'सोपे वाटेल असे शब्दकोडे' रचून मनोगतींना घालत असता. अधून मधून काळ्या चौकटी असलेले क्रिप्टिक कोडेही घाला अशी विनंती आहे.

लागणारी संसाधने, गुणवत्ता आणि नियमितता ह्यांचा समतोल साधून कुणीही कुठल्याही प्रकारची शब्दकोडी पाठवली तरी त्यांचे स्वागतच आहे. येणाऱ्या शब्दकोड्यांच्या आवश्यकतेनुसार मूळ सुविधेत अनेकदा अनुरूप बदल केलेले आहेत हे तुम्हाला माहीत असेलच.