धन्यवाद यशवंतजी,
'पडला नाही तो पाऊस जरी
उरात रुजते हिरवळ आहे,
पोसतो सदा तिला तुमच्या
प्रेमाचा आर्द्र दरवळ आहे'...