की हल्लीच्या तथाकथित गूढ मालिकांत बहुधा गूढ म्हणजे फक्त भुताटकी आणि त्याला पूरक म्हणून काहीही अचकट विचकट प्रसंग किंवा पात्रे दाखवतात - अर्थात याला काही अपवादही आहेत पण ते नगण्यच आहेत.

कदाचित 'बीभत्स' हा शब्द इथे बरोबर वाटत नाही का? मग भावना समजा... दुसरा शब्द सुचत असेल तर तोही वापरता येईल.